पुरुष कबड्डी या खेळाच्या संघाकरीता अर्ज

अर्जाबाबत सूचना खालील प्रमाणे :-

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने कबड्डी खेळाचे महिला व पुरुष खेळाडू नेमणूका निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर करारान्वये करण्यात येणार आहे. सदर अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि.15/03/2023 ते दि. 24/03/2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधित खेळाच्या खेळाडूंनी यांची नोंद घ्यावी.

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी नंतर ती अपलोड करावी.

दि.15/03/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.24/03/2023 ऑनलाईन अर्ज भरणे बाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8591258191 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

अर्ज पूर्ण भरल्यानंतर Complete Form हे बटन दाबावे व अर्जाची प्रिंट काढावी. जेणेकरून तुमच्या अर्जाच्या अपलोड कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल व त्याप्रमाणे तुमचा पात्र किंवा अपात्र स्टेट्स ठरविण्यात येईल.

पात्र खेळाडूंनी निवड चाचणीत येताना अर्जाची प्रिंट, MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र व अपलोड कागदपत्राची (छायांकित) सत्य प्रती घेऊन यावे.

महिला व पुरुष कबड्डी संघाकरिता नव्याने नेमणूकीसाठी अटी व शर्ती :-

१. महिला व पुरुष खेळाडूंचा नव्याने कबड्डी संघ तयार करतांना या खेळातील शिवछत्रपती पुरस्कार पात्र खेळाडू, जिल्हा व राज्य संघटनेच्या माध्यमातुन व राष्ट्रीय संघटनेच्या अधिकृत स्पर्धा यातून खेळलेला खेळाडू असे महिला कबड्डी संघाकरीता १२ खेळाडू व पुरूष कबड़ी संघाकरीता ६ खेळाडूंची निवड करण्यात येईल. १२ खेळाडू पैकी एखादा खेळाडू महापालिकेशी करार करण्यास तयार नसल्यास प्रतिक्षा यादीतील गुणाक्रमांने प्रथम क्रमांकापासून प्राधान्य देऊन खेळाडूची नियुक्ती करण्यात येईल. त्यास मान्यता असावी.

२. सदरहू खेळांडूची नावे निश्चित करताना यामध्ये ज्युनिअर राष्ट्रीय / राष्ट्रीयस्तरावर / प्रो. कबड्डी स्तरावर / राज्यस्तरावर विद्यापीठ स्तरावर संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या पुरुष व महिला खेळाडुंना निवड चाचणीस बोलविणेबाबतचा निर्णय प्रशासनाचा राहील.

३. महिला व पुरुष संघाकरिता नव्याने अर्ज करणाऱ्या खेळाडूचे वयोमर्यादा पुरुषाकरिता कमाल वय वर्ष ३० व महिलांकरिता कमाल वय वर्षे २५ असावे. त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या खेळाडूचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तसेच यापुर्वी महापालिकेच्या संघातून खेळलेल्या खेळाडूस वयाची अट शिथील असेल.

४. खेळाडूंच्या नियुक्त्या शासनाने सुचित केल्याप्रमाणे विहित नियमानुसार कंत्राटी/ करार पद्धतीने असतील. त्यांना सेवेत कायम स्वरूपी करण्यासाठी दावा करण्याचा हक्क राहणार नाही.

५. नव्याने अर्ज करणारा खेळाडू हा मागील ३ वर्षे (सन २०१८-२०१९, २०१९-२०२० व २०२१-२०२२) या वर्षात उपरोक्त अनु. क्र. २ मध्ये नमुद केलेल्या स्तरावरील खेळलेला असावा, त्यापूर्वी खेळलेल्या प्रमाणपत्राचा विचार केला जाणार नाही.

६. नविन पुरुष व महिला कबड्डी संघाकरिता विहित कालावधीत फक्त ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज स्वीकरण्यात येतील, ऑफलाईन पध्दतीने कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, तसेच टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तसेच जाहिरातीच्या मुदतीबाह्य अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

७. अर्जदार खेळाडूच्या पायाची, गुडघ्याची व इतर शस्त्रक्रिया केलेली असल्यास सदर खेळाडू कबड्डी खेळण्याकरीता वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहे (फीट सटीफिकेट) / डॉक्टरांचे प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर शस्त्रक्रियेबाबत अर्जदाराने माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास सदर खेळाडूस त्वरीत निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. त्याचप्रमाणे संघात नियुक्ती झाल्यानंतर सदर बाब निदर्शनास आल्यास त्या खेळाडूस संघातून कमी करण्यात येईल.

८. खेळाडूंची निवड चाचणी ही महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहात इन कॅमेरामध्ये घेण्यात येईल. निवड चाचणीकरीता फक्त खेळाडूस प्रवेश दिला जाईल. त्याव्यतिरिक्त सोबत आलेले खेळाडूचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पालक व अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही.

९. निवड चाचणीमध्ये काही हरकत व वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्यासाठी मा. आयुक्त सो. हे एकमेव लवाद असतील व त्यांनी दिलेल्या निर्णय अंतिम व सर्वपक्षी बंधनकारक असेल.

१०. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पुरुष व महिला कबड्डी संघाकरिता घेण्यात येणारी निवड चाचणी महापालिकेकडून नियुक्त निविड समिती मार्फत करण्यात येईल. सदर निवड समितीने घेतलेले निर्णय अंतिम असतील व ते सर्व खेळाडू उमेदवारास बंधनकारक राहतील.

मासिक ठोक मानधन :-

३ (तीन) तास सरावासाठी उपस्थित राहणा-या खेळाडुस मानधन रुपये २००००/-

३ (तीन) तास सराव करुन ५ (पाच) तास कार्यालयीन कामकाज करणा-या खेळाडुस मानधन रुपये २५०००/-

महिला कबड्डी या खेळाच्या संघाकरीता अर्ज

महिला व पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदाकरीता अर्ज

अर्जाबाबत सूचना खालील प्रमाणे :-

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि.27/04/2023 ते दि. 09/05/2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधित अर्जदाराने यांची नोंद घ्यावी.

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी नंतर ती अपलोड करावी.

दि.27/04/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.09/05/2023 ऑनलाईन अर्ज भरणे बाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8591258191 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

अर्ज पूर्ण भरल्यानंतर Complete Form हे बटन दाबावे व अर्जाची प्रिंट काढावी. जेणेकरून तुमच्या अर्जाच्या अपलोड कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल व त्याप्रमाणे तुमचा पात्र किंवा अपात्र स्टेट्स ठरविण्यात येईल.

पात्र अर्जदारांनी निवड चाचणीत येताना अर्जाची प्रिंट, MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र व अपलोड कागदपत्राची (छायांकित) सत्य प्रती घेऊन यावे.

महिला व पुरुष कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदाकरीता अर्हता : -

अ. NIS (१ वर्ष / ६ आठवडे) कोंचिग कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे, किंवा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळले असल्याचा अनुभव.

ब. १० वर्ष संघ चालविण्याचा अनुभव व राष्ट्रीय खेळाडू घडविले असल्याचा दाखला.(बंधनकारक)

कर्तव्य व महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे :-

१. प्रशिक्षक यांनी ठाणे महानगरपालिकेचा संघ प्रत्येक राज्य, राष्ट्रीय स्तरावर उत्तम यशस्वी होण्याकरीता खेळाडूंकडून उत्तम सराव करून घेणे आवश्यक राहील.

२. प्रशिक्षकाने प्रत्येक खेळाडूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गैरवर्तन करणाऱ्या, सतत गैरहजर असणाऱ्या खेळाडूची माहीती त्वरित क्रिडा विभागास कळविणे बंधनकारक असणार आहे.

३. प्रशिक्षकाने प्रत्येक स्पर्धेचा अहवाल सादर करताना संघातील प्रत्येक खेळाडूंचा सविस्तर अहवाल सादर करावा जेणेकरून प्रशासनाला सदर खेळाडूंच्या प्रगतीचा अहवाल प्राप्त होईल.

महिला व पुरुष कबड्डी संघाच्या संघ व्यवस्थापक पदाकरीता अर्ज

अर्जाबाबत सूचना खालील प्रमाणे :-

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि.27/04/2023 ते दि. 09/05/2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधित अर्जदाराने यांची नोंद घ्यावी.

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी नंतर ती अपलोड करावी.

दि.27/04/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.09/05/2023 ऑनलाईन अर्ज भरणे बाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8591258191 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

अर्ज पूर्ण भरल्यानंतर Complete Form हे बटन दाबावे व अर्जाची प्रिंट काढावी. जेणेकरून तुमच्या अर्जाच्या अपलोड कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल व त्याप्रमाणे तुमचा पात्र किंवा अपात्र स्टेट्स ठरविण्यात येईल.

पात्र अर्जदारांनी निवड चाचणीत येताना अर्जाची प्रिंट, MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र व अपलोड कागदपत्राची (छायांकित) सत्य प्रती घेऊन यावे.

महिला व पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक पदाकरिता अर्हता :-

अ. संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून कमीत कमी ०५ वर्षाचा अनुभव (संघ / जिल्हा / विद्यापीठ / राज्य / व्यावसायीक संघ) असणे आवश्यक आहे.

ब. रजिस्टर कबड्डी संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबधीत व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे. (सदरची अट बंधनकारक आहे.)

क. शासकीय किंवा निमशासकीय संघाबरोबर व्यवस्थापक पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कर्तव्य व महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे :-

१. सरावा दरम्यान तसेच स्पर्धे दरम्यान प्रत्येक खेळाडू शिस्तीत व नियमानूसार वर्तणूक करतो किंवा कसे ? याबाबतची जबाबदारी व्यवस्थापकाची असेल.

२. जर एखादा खेळाडू गैरवर्तन करत असेल, सतत गैरहजर रहात असेल, तर त्याची त्या दिवसाची हजेरी मस्टरला गैरहजरी लावून त्याचे विनावेतन करणे.

३. संघ स्पर्धेकरीता बाहेरगावी जाणार असेल त्यावेळेस पुरुष संघ व्यवस्थापक व महिला संघ व्यवस्थापक यांनी त्याच्या संघाचे रेल्वे आरक्षण स्वतः जाऊन करावे.

महिला व पुरुष कबड्डी संघाच्या फिजीओथेरिपिस्ट पदाकरीता अर्ज

अर्जाबाबत सूचना खालील प्रमाणे :-

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि.27/04/2023 ते दि. 09/05/2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधित अर्जदाराने यांची नोंद घ्यावी.

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी नंतर ती अपलोड करावी.

दि.27/04/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.09/05/2023 ऑनलाईन अर्ज भरणे बाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8591258191 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

अर्ज पूर्ण भरल्यानंतर Complete Form हे बटन दाबावे व अर्जाची प्रिंट काढावी. जेणेकरून तुमच्या अर्जाच्या अपलोड कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल व त्याप्रमाणे तुमचा पात्र किंवा अपात्र स्टेट्स ठरविण्यात येईल.

पात्र अर्जदारांनी निवड चाचणीत येताना अर्जाची प्रिंट, MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र व अपलोड कागदपत्राची (छायांकित) सत्य प्रती घेऊन यावे.

महिला व पुरुष संघाच्या फिजीओथेरपिस्ट पदाकरीता अर्हता : -

अ. मान्यताप्राप्त संविधिक (Statutory) विद्यापीठाची फिजीओथेरेपी मधील पदवी असणे आवश्यक.

ब. क्रिडा संस्था / राष्ट्रीय खेळाडू यांचेबरोबर फिजियोथेरपिस्ट म्हणून काम केल्याचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभवाचा दाखला.

क. क्रिडा संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबधीत व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे.

महिला व पुरुष कबड्डी संघाच्या फिटनेस ट्रेनर पदाकरीता अर्ज

अर्जाबाबत सूचना खालील प्रमाणे :-

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अर्ज स्विकृती ऑनलाईन पध्दतीने घेणार असुन त्याची मुदत दि.27/04/2023 ते दि. 09/05/2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही. संबंधित अर्जदाराने यांची नोंद घ्यावी.

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी नंतर ती अपलोड करावी.

दि.27/04/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.09/05/2023 ऑनलाईन अर्ज भरणे बाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8591258191 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

अर्ज पूर्ण भरल्यानंतर Complete Form हे बटन दाबावे व अर्जाची प्रिंट काढावी. जेणेकरून तुमच्या अर्जाच्या अपलोड कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल व त्याप्रमाणे तुमचा पात्र किंवा अपात्र स्टेट्स ठरविण्यात येईल.

पात्र अर्जदारांनी निवड चाचणीत येताना अर्जाची प्रिंट, MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित वैद्यकीय प्रमाणपत्र व अपलोड कागदपत्राची (छायांकित) सत्य प्रती घेऊन यावे.

महिला व पुरुष संघाच्या फिटनेस ट्रेनर पदाकरीता अर्हता :-

अ. NIS (१ वर्ष / ६ आठवडे) फिटनेस कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत फिटनेस ट्रेनर म्हणून काम केल्याचा कमीत कमी २ वर्षांचा अनुभवाचा दाखला.

ब. संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबधीत व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे.

क. शासकीय किंवा निमशासकीय संघाबरोबर फिटनेस ट्रेनर पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कर्तव्य व महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे :-

१. सरावा दरम्यान प्रत्येक खेळाडूकडून शिस्तीत व नियमानुसार फिटनेस करून घेण्याची जबाबदारी फिटनेस ट्रेनरची असेल.

२. जर एखादा खेळाडू फिटनेस दरम्यान टाळाटाळ करत असेल, सतत गैरहजर रहात असेल, तर संबधित खेळाडूंचा त्या दिवसाबाबतचा अहवाल फिटनेस ट्रेनरने प्रशिक्षकास सादर करावा.