जन्म तारीख
वर्षं/Year : महिना/Month : दिवस/Day :
दिनांक ०१/०३/२०२३ पर्यंत कमाल वय वर्ष २५ :
वर्षं/Year : महिना/Month : दिवस/Day :


शिवछत्रपती पुरस्कार, प्रो कबड्डी (संघाशी झालेल्या करारनाम्याची प्रत आवश्यक), जिल्हा व राज्य संघटनेच्या माध्यमातुन राज्य, विद्यापीठ व राष्ट्रीयस्तरीय अधिकृत स्पर्धा यातून खेळलेल्या स्पर्धेचे प्रमाणपत्र आवश्यक :

अर्जबाबत सूचना खालील प्रमाणे :

वैद्यकीय प्रमाणपत्र ची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी व MBBS डॉक्टरकडून सही व शिक्यासाहित प्रमाणित करून घ्यावी.

अर्ज पडताळणी दरम्यान जर चुकीची माहिती आढळल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

न्याय प्रविष्ठ प्रकरण, फॊजदारी, शिस्तभंग विषयक प्रकरण वा तत्सम इ. कारवाई चालू असल्यास अर्ज करू नये